असा अर्थ लोगाथ - ए - डिक्शनरी, लखनौ येथे प्रकाशित १९६४ च्या पर्शियन डिक्शनरीत आहे. असाच काहीसा अर्थ उर्दू - फिरोझ - उल - लोगाथ पान ६१५ वर देखील आहे.
मी महाजालावर एक पान शोधत होतो तेव्हा मला एक पान मिळाले. बरीच माहिती वाचायला मिळाली. सतत सतावणार्या प्रश्नांची उत्तरे सापडली. ३डब्ल्यू.स्टीफेन.नॅप.कॉम ( के एन ए पी पी ) इथेच पुढे साईट डीसक्रिपशन ह्या भागात - हिंदू नावा विषयी - असा एक लेख आहे. ह्या लेखात फार चांगली माहिती उपलब्ध आहे.
असेच दुसरे पान ३डब्ल्यू.हिन्दूनेट.ऑर्ग / हिंदू _हिस्टरि / मॉडर्न / हिंदू _कुश.एच्टीएमेल इथे अफगाणिस्थानातील हिंदुकुश पर्वताची माहिती मिळते. लाखोच्या संखेने हिंदू मारले गेले आहेत ( कतलेआम ). ह्या पानावरील माहिती वाचून माझ्या मतांना दुजोरा मिळतो, आपण आज ह्या घटकेला प्रत्यक्षात पारतंत्र्यातच आहोत.
झाइटगिस्ट दी मूव्ही माझ्या जवळ ही ७१० एम्बी ची डीव्हीडी आहे ज्यांना ही हवी असेल त्यांनी संपर्क साधावा. v.k9121@gmail.com . भाग एक - क्रिश्चन धर्म व इजिप्त मधील फेरोचा धर्म ह्यामधील शब्दाला शब्द साम्य असलेले सिद्ध केले आहे. तसेच श्रीकृष्ण जन्माचा व त्या घटनांचा उपयोग, साम्य प्रत्येक धर्मग्रंथातून कसा आहे हे दाखवले आहे. भाग दोन - जगातील वाणिज्य पद्धतीतून मिळवलेला ताबा तसेच पहिल्या जागतिक माहायुध्द्दा पासून रॉकरफेलो व इतर घराणी कशा प्रकारांनी जगावर ताबा, आपले नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाले व होत आहेत, तसेच कोणते प्रयत्न करीत आहेत ते पुराव्या सहित आहे. भाग तीन - ९/११ चा अमेरिकेतील हल्ल्यातील सूत्रधार व घटनांचे पुरावे अभ्यासूंना फार महत्त्वाचे आहेत. कोणावर, केव्हा, का, कसा विश्वास असावा ह्याचे मार्गदर्शन ह्या डीव्हीडीत मिळते.
ह्यावर वाचकांनी अवश्य विचार करावा अशी विनंती मी करतो.
आज २६ जानेवारी २०११ महाजालाचा शोध घेत होतो, हे सापडले, त्यातील एक सत्य
******* http://india_resource.tripod.com/britishedu.htm ***********
In 1835, Thomas Macaulay articulated the goals of British colonial imperialism most succinctly: "We must do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern, a class of persons Indian in blood and colour, but English in taste, in opinions, words and intellect." As the architect of Colonial Britain's Educational Policy in India, Thomas Macaulay was to set the tone for what educated Indians were going to learn about themselves, their civilization, and their view of Britain and the world around them. An arch-racist, Thomas Macaulay had nothing but scornful disdain for Indian history and civilization.
१८८५ सालात थॉमस मॅकॉलेने ब्रिटीश राजवटीचे इंडीयात राज्य करण्याचे काय ध्येय असावे हे शब्दरूप केले होते, " आम्ही इंडीयात एक प्रचारक जात निर्माण करण्याचे आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत, ही जात आपण राज्य करतो आहोत त्या समाजात आपली प्रचारक ठरेल, ह्या जातीच्या व्यक्ती रंगाने व रक्ताने इंडीयन असाव्यात, पण आवड, मतप्रदर्शन, लिखाण व हुशारी ब्रिटीश असावी." इंडीयातल्या ब्रिटीश राजवटिच्या शिक्षण पध्दतीचा थॉमस मॅकॉले शिल्पकार होता. शिकवलेले इंडीयन म्हणून स्वत: विषयी काय शिकावे, त्यांच्या संस्कृती विषयी त्यांनी काय शिकावे, त्यांचे ब्रिटन व भोवतालच्या जगाविषयी काय विचार असावेत अशा शिक्षणाची सुरुवात थॉमस मॅकॉलेने केली. तो मुळातच कट्टर जातीयवादी होता, तो भारतिय इतिहास व संस्कृतीला अतिशय तूच्छ मानीत होता.
मी हे मला समजलेल्या मराठी भाषेतून लिहिले आहे. हे आजच्या पिढीचे दुर्भाग्य, त्यांना आजही ब्रिटीश गुलामगीरीला मान्य केलेल्या शिक्षण महर्शींच्या माध्यमातून मिळणारे शिक्षण घ्यावे लागते तरच त्यांना नोकरी मिळते.
आज ५ मे, २०११ ला सौ. अपर्णा लळींगकर ह्यांनी त्यांच्या फेसबुक खात्यात दाखवलेला हे चित्रण बघा. चित्रणात नेहरुंनी पंतप्रधान होण्याकरता केलेल्या घोळाचे वर्णन आहे.